Shet Rasta | शेत रस्ता

शेत रस्ता, पाणंद रस्ता, गाडी मार्ग, पाऊल रस्ता कायदेशीर हक्काने कसा मिळवायचा? | Shet rasta, panand rasta, gadi rasta kaydeshir hakkane kasa milavayacha?

शेतकरीबंधूंसाठी आपल्या शेतात जाण्यासाठी येण्यासाठी शेत रस्ता, पाणंद रस्ते, गाडी मार्ग, पाऊल रस्ते अत्यंत महत्वाचे असतात. शेती रस्ता विषय सर्वांसाठी खूपच महत्वाचा असतो. शेत रस्त्यांचे कोणते प्रकार आहेत?  शेतरस्त्याबाबत कोण-कोणते कायदे आहेत? कोणते कायदेशीर अधिकार आहेत? शेत रस्ता मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा ?, तसेच शेत रस्त्याबाबत शासनाच्या कोणत्या योजना आहेत?, यासंदर्भात आपण संपूर्ण माहिती घेऊया. […]

शेत रस्ता, पाणंद रस्ता, गाडी मार्ग, पाऊल रस्ता कायदेशीर हक्काने कसा मिळवायचा? | Shet rasta, panand rasta, gadi rasta kaydeshir hakkane kasa milavayacha? Read More »